25 May 2017

जि . प . प्रा . शाळा सुरपिंपरी शाळेतील 26 / 01/2017 प्रजासत्ताक दिनानिमित्त काही क्षणचित्रे . मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्फूर्त सहभाग . गावातील मान्यवरांची असलेली उपस्थिती .शिक्षकांचे मुलांना केलेले मार्गदर्शन .