नवोदय विद्यालयासाठी शाळेतील दोन विद्यार्थांची निवड
नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना
1)संजीवनी भिमराव कदम
2)यश वसंतराव पवार
यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना
शाळेचे मुख्याध्यापक श्री.इतबारे एन. जी. सर व शाळेतील सर्व स्टाफ दिनांक 20/07/2018
जि.प.प्रा.शाळा सुरपिंपरी ...